दिप्तीताई भोगाडे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीवर निवड; खेड तालुक्याला गौरव
दिप्तीताई भोगाडे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीवर निवड; खेड तालुक्याला गौरव पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ. दिप्तीताई प्रसाद भोगाडे यांची समाज कल्याण समिती सदस्यपदी निवड झाली असून, खेड तालुक्याच्या राजकारणात हा मोठा टप्पा आहे. या निवडीमुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांना अधिक








